उद्धव ठाकरे यांच्या दोन शिलेदारांनी सोडली साथ, एकाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश

मुंबई तक

Along with the departure of Uddhav Thackeray’s shilledars, one of the Chief Ministers entered the Eknath group

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

एकनाथ शिंदे ठाकरेंचं नेतृत्व झुगारून देत बंड केलं आणि शिवसेना ताब्यात घेतली. तेव्हापासून ठाकरेंच्या सेनेला लागलेली गळती अजूनही थांबलेली नाही. आजी माजी आमदार-खासदार, नगरसेवक, नेते-पदाधिकारी ठाकरेंना सोडून गेले. आता पुन्हा एकदा ठाकरेंना धक्का बसलाय. ठाकरे गटातील एका महिला उपनेत्याने ठाकरेंचं शिवबंधन तोडलं. आता या नेमक्या कोण आहेत? त्यांनी ठाकरेंची साथ का सोडली? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत…

    follow whatsapp