भर विधानपरिषदेत अंबादास दानवे आणि निलम गोऱ्हे भिडले, लोकसभेमध्ये घडलेल्या प्रकारावर राडा
Ambadas Danve and Neelam Gorhe clashed in Bhar Legislative Council, complained about what happened in Lok Sabha

ADVERTISEMENT
लोकसभेचं कामकाज सुरु असताना प्रेक्ष गॅलरीतून एकाने सभागृहात उडी घेतली. त्याचबरोबर कलर गॅसचा देखील वापर केला. सुरक्षारक्षकांनी तरुणाला ताब्यात घेतलं. या मुद्द्यांवर महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत राडा झाला.