ठाकरे-शिंदे यांच्याशिवाय लढण्याची भाषा भाजप का करतंय?
अमित शाह यांचे 2029 मध्ये भाजपाची महाराष्ट्रात एकहाती सत्ता येईल असे वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे. हे वक्तव्य आणि त्यामागील कारणं जाणून घ्या.
ADVERTISEMENT
अमित शाह यांचे 2029 मध्ये भाजपाची महाराष्ट्रात एकहाती सत्ता येईल असे वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे. हे वक्तव्य आणि त्यामागील कारणं जाणून घ्या.
अमित शाह यांनी केलेलं एक वक्तव्य महाराष्ट्रात नवीन चर्चांना तोंड फोडलं आहे. त्यांनी 2029 मध्ये भाजपची महाराष्ट्रात एकहाती सत्ता येईल असं म्हटल्याने, एककठी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे प्रश्न उपस्थित झाला की, एकनाथ शिंदे अथवा अजित पवार यांच्याशिवाय भाजप एकट्याने लढल्यास सत्ता येऊ शकेल का? उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याविना भाजप सरकार आणू शकेल का? महाराष्ट्राच्या इतिहासात भाजपने केव्हा असे एकाएकी लढून सत्ता जिंकली आहे का? अमित शाह यांनी हे वक्तव्य का केलं, त्यामागील मुख्य कारणं जाणून घ्या या Inside स्टोरीमध्ये.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT