उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्याने लालबागच्या राजाला लिहिली चिठ्ठी
An activist of Deputy Chief Minister Ajit Pawar wrote a letter to the king of Lalbagh

ADVERTISEMENT
अजित पवारांची मुख्यमंत्री पदाबद्दलची महत्त्वकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यांना मुख्यमंत्री झालेलं बघण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते तर फारच आतूर आहेत. गेल्या काही महिन्यात बॅनर्स… पोस्टरमधून ते दिसूनही आलंय. अजित पवार प्रेमी कार्यकर्त्याने यासाठी लालबागचा राजाला साकडं घातलंय… या चिठ्ठीची चर्चा आता सगळीकडे सुरूये… नेमकं त्या चिठ्ठीत काय तेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा..