यशोमती ठाकूर अनिल बोंडें यांच्यावर संतापल्या, पोलिसांना फटकारलं, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

अनिल बोंडे यांच्या वक्तव्यानंतर कॉंग्रेस आक्रमक, यशोमती ठाकूर यांच्यासह पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

अनिल बोंडे यांच्या वक्तव्यानंतर कॉंग्रेस आक्रमक, यशोमती ठाकूर यांच्यासह पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन.

social share
google news

Yashomati Thakur vs Anil Bonde : भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अमरावतीत कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. यशोमती ठाकूर यांच्यासह खासदार बळवंत वानखेडे यांनी पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भाजप आणि कॉंग्रेसमधील तणाव वाढला असून, दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेमुळे पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण तापून जाण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp