अनिल देशमुख अखेरीस आले समोर, ED कार्यालयात झाले हजर
मुंबई तक गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर आज ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. अनेकदा समन्स बजावूनही ते ईडीसमोर हजर राहिले नव्हते. परमबीर सिंहांनी केलेल्या वसुलीच्या आरोपाप्रकरणी देशमुखांवर ईडी काय कारवाई करणार हे आता पाहावं लागेल.

ADVERTISEMENT