अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना त्यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्र पूरस्कार देऊन सन्नानित करण्यात आलंय, यावेळी अमित शाह (Amit Shah), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची उपस्थिती होती. हा पुरस्कार सोहळा नवी मुंबईच्या खारघर येथे पार पडला.