महिलेनं स्वत:चा 'तसला' व्हिडिओ व्हायरल केला, मेडिकलमध्ये तिच्यासोबत सुरु होतं नको तेच... तिचं जीवन बनलं नर्क

मुंबई तक

crime news : महिलेनं स्वत:च्याच प्राइव्हेट पार्टचे व्हिडिओ बनवून रेकॉर्ड केला होता. तो आता एक मोठा पुरावा म्हणून ओळखला जात आहे. दरम्यान, आता जो व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता, त्या व्हिडिओत महिलेवर जबरदस्ती करण्यात आल्याचे दिसून येते.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मेडिकलचे संचालकाने महिलेला आतमध्ये बोलावलं आणि नंतर...

point

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News : उत्तर प्रदेशातील गोरखपुर एका महिलेनं पोलिसांना एक व्हिडिओ दाखवला होता. संबंधित व्हिडिओ पाहून पोलिसही चक्रावून गेले होते. महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याचं रेकॉर्ड झालं होतं. महिलेनं आपला व्हिडिओ रेकॉर्ड करून पोलिसांना का दाखवला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सांगण्यात येत आहे की, महिलेनं स्वत:च्याच प्राइव्हेट पार्टचे व्हिडिओ बनवून रेकॉर्ड केला होता. तो आता एक मोठा पुरावा म्हणून ओळखला जात आहे. दरम्यान, आता जो व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता, त्या व्हिडिओत महिलेवर जबरदस्ती करण्यात आल्याचे दिसून येते.

हे ही वाचा : पनवेल महापालिका निवडणुकीत 2017 मध्ये भाजपने किती जागा जिंकल्या? शेकापची ताकद कशी होती? इतिहास घ्या जाणून

हा संबंधित खळबळजनक प्रकार आता गोरखपूर ठाणे क्षेत्रातील घडला. याच परिसरातील रहिवासी असलेल्या महिलेचा पती विदेशातील रहिवासी आहे. महिला आपल्या सासरच्या मंडळींसोबत राहते. महिलेचं जीवन व्यवस्थित सुरु होतं. पण नंतर 19 सप्टेंबरनंतर तिचं जीवन नर्क होऊन बसलं होतं.

मेडिकलचे संचालकाने महिलेला आतमध्ये बोलावलं आणि नंतर...

19 सप्टेंबर रोजी महिला काही कामानिमित्त बाजारात गेली होती. नंतर तिची प्रकृती बिघडली. महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, ती दुपारी 12: 30 वाजता मजनूं तिराहा येथील स्थित मेडिकल स्टेअरमध्ये गेली होती. याच मेडिकलचे संचालक किशुन गुप्ता हे महिलेच्याच परिचयाचे होते. महिलेनंच किशुन गुप्ताला औषधांची मागणी केली होती. त्याने महिलेला आतमध्ये बोलावलं आणि नंतर तिला औषध दिले. नंतर तिला तिथून जाण्यास सांगितलं, पण महिला तिथेच बेशुद्ध अवस्थेत पडली होती.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पीडितेनं आरोप केला की, यानंतर मेडिकल स्टोअरमनने तिला अनेकदा त्रास देखील दिला होता. जेव्हा किशुन गुप्ता तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तिच्याकडे आला तेव्हा तिने तिचा मोबाईल फोन घटनास्थळी लपवून ठेवला. यामुळे संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले. नंतर तिने पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. तसेच नंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले.

हे वाचलं का?

    follow whatsapp