आर्यनची आर्थर रोड जेलमधून सुटका, मन्नतकडे निघाला आर्यन
मुंबई तक आर्यन खानला गुरुवारी उच्च न्यायालयात जामिन मिळाला मात्र प्रक्रिया पूर्ण करण्यात काही वेळ गेला. शनिवारी सकाळपासून आर्यन खानला तुरुंगातून सोडण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. अखेरीस आर्यन खानला तुरुंगातून सोडण्यात आलं. शाहरुखबरोबर आर्यन मन्नतकडे निघाला.
ADVERTISEMENT

हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT