पंतप्रधान मोदी पुण्यात येताच Pune Police अॅक्शन मोडमध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पुणे मेट्रोच्या उद्घाटनाबरोबरच इतर विविध कार्यक्रमांना मोदींनी हजेरी लावली. पुणे महापालिका निवडणुकीचे वेध लागले असतानाच मोदी पुणे दौऱ्यावर आलेत. महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरणाने नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला सुरवात झाली. पुणे मेट्रोच्या एका मार्गिकेचं लोकार्पणही यावेळी नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं.

ADVERTISEMENT
mumbaitak