Ashish Shelar : Uddhav Thackeray यांना BMC Election साठी कोणतं चॅलेंज दिलं? | Shiv Sena vs BJP | NCP

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ashish Shelar on Uddhav Thackeray, BMC Election and shiv sena, Shiv Sena vs BJP | NCP

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी २१ मे २०२३ ला मुंबई भाजपची कार्यकारिणी बैठक झाली. याच बैठकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबई कोणाची यावरून डिवचलं. तसंच बीएमसी निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या ५० पेक्षा कमी जागा निवडून येतील, असा दावा करत चॅलेंज दिलं.

हे वाचलं का?

Ashish Shelar on Uddhav Thackeray, BMC Election and shiv sena, Shiv Sena vs BJP | NCP

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT