राणे, कदमांची उडवली खिल्ली! भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंवर चढवला हल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Bhaskar Jadhav shivgarjana sabha Speech । Uddhav Thackeray। eknath Shinde । Narayan Rane। Ramdas Kadam : शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाण्यात शिवगर्जना सभा पार पडली. खासदार अरविंद सावंत (Arvind sawant), भास्कर जाधव (Bhaskar Jadhav), राजन विचार (Rajan vichare), केदार दिघे (Kedar Dighe) यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेत ठाकरे गटातील (Thackeray Faction) नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

social share
google news

Bhaskar Jadhav shivgarjana sabha Speech । Uddhav Thackeray। eknath Shinde । Narayan Rane। Ramdas Kadam : शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाण्यात शिवगर्जना सभा पार पडली. खासदार अरविंद सावंत (Arvind sawant), भास्कर जाधव (Bhaskar Jadhav), राजन विचार (Rajan vichare), केदार दिघे (Kedar Dighe) यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेत ठाकरे गटातील (Thackeray Faction) नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीकास्त्र डागलं. याच कार्यक्रमात भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि रामदास कदम (Ramdas Kadam) यांना लक्ष्य केलं. नारायण राणे आणि रामदास कदम यांची खिल्ली उडवत एकनाथ शिंदेंना सवाल केला. आनंद दिघे (Anand Dighe) यांच्यासोबतचा किस्सा सांगत भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार केला. (bhaskar jadhav thane speech)

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT