Women Reservation : भावना गवळींनी भाषणात मोदींचं कसं केलं कौतुक?
संसदेचं विशेष अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं. यावेळी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी या विधेयकाचं समर्थन केलं.

ADVERTISEMENT
शिवसेना खासदार भावना गवळी यांनी लोकसभेतील महिला आरक्षण विधेयक चर्चेत सहभाग घेतला. विधेयकावर बोलताना भावना गवळींनी इंडिया आघाडीवर टीका केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. बघा काय म्हणाल्या भावना गवळी?