संदीपान भुमरे यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. त्यामध्ये कार्यकर्त्याने आदित्य ठाकरेंच्या सभेची गर्दी सांगतचाच संदीपान भुमरे भडकल्याचं दिसून येतंय.