Fadnavis vs Pawar : संधी असूनही तुम्हाला CM केलं नाही; फडणवीसांनी अजितदादांना डिवचलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

नागपूर : हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरील केलेल्या तुफान भाषणांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं. या दरम्यान, मुख्यमंत्री पदावरील टिकेलाही फडणवीस यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, दादा मला वाईट वाटतं, २००४ मध्ये संधी असूनही पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही. तुमच्या करारानुसार ज्याचे जास्त आमदार त्या […]

social share
google news

नागपूर : हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरील केलेल्या तुफान भाषणांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं. या दरम्यान, मुख्यमंत्री पदावरील टिकेलाही फडणवीस यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, दादा मला वाईट वाटतं, २००४ मध्ये संधी असूनही पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही. तुमच्या करारानुसार ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री असं होतं. पण तरीही तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही, असंं म्हणतं त्यांना डिवचलं.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT