भाजपचे सचिव सुधीर खातू यांचा उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश
BJP secretary Sudhir Khatu joins Uddhav Thackeray group

ADVERTISEMENT
मुंबईतील भाजपचे सचिव सुधीर खातू यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना-ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात घेतलं, तर आलेल्या कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन केलं.
BJP secretary Sudhir Khatu joins Uddhav Thackeray group
