इस्रोच्या गगनयान मोहीमेसाठी महाराष्ट्र देणार ‘बूस्टर’

ADVERTISEMENT

२०२२ मधे इस्त्रो अवकाशात जे ‘गगनयान’ पाठविणार आहे, त्याला बुस्टर महाराष्ट्र देणार आहे. या गगनयानाला अवकाशात पाठविण्यासाठी लागणारे बुस्टर बारामती पासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वालचंदनगर इंडस्ट्रीमधे बनविण्यात आलंय. इस्रोच्या नवनवीन प्रयोगाने भारताची मान जगभरात नेहमीच उंचावतेय. आता भारताबरोबरच महाराष्ट्राचाही डंका जगभर गाजणार आहे. गगनयान अवकाशात पाठविण्यासाठी जी ताकद लागते.. ती ताकद निर्माण करण्याचं काम […]

social share
google news

२०२२ मधे इस्त्रो अवकाशात जे ‘गगनयान’ पाठविणार आहे, त्याला बुस्टर महाराष्ट्र देणार आहे. या गगनयानाला अवकाशात पाठविण्यासाठी लागणारे बुस्टर बारामती पासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वालचंदनगर इंडस्ट्रीमधे बनविण्यात आलंय. इस्रोच्या नवनवीन प्रयोगाने भारताची मान जगभरात नेहमीच उंचावतेय. आता भारताबरोबरच महाराष्ट्राचाही डंका जगभर गाजणार आहे. गगनयान अवकाशात पाठविण्यासाठी जी ताकद लागते.. ती ताकद निर्माण करण्याचं काम बुस्टर करते. यानाला जमीनीवरुन अवकाशात उडाण्णासाठी जो इंधनाचा साठा लागतो. तो या बुस्टर मध्ये भरला जातो. बुस्टर उभारणी बरोबर आता बुस्टरच्या गुणवत्ता चाचणीचाही प्रकल्प वालचंदनगर कंपनीने उभारला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT