भाजपमध्ये सुखाने झोप का लागते या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी दिलं ‘हे’ उत्तर
मुंबई तक हर्षवर्धन पाटील यांच्यांनंतर संजय काका पाटील यांनी भाजपमध्ये सुखाने झोप लागते. डोक्याला शांती आहे अशी विधानं केली होती. भाजपाच्या या नेत्यांच्या वक्तव्याला राज्यात महाविकास आघाडी सरकारवरील नेते आणि मंत्र्यांवर होणारे ED, IT यांचे छापे हे कारण आहे. यावर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यावर सुखानं झोप का लागते? चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं ‘हे’ कारण.
ADVERTISEMENT

हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT