Maharashtra Board HSC Result 2026 Date Time LIVE: महाराष्ट्र बोर्ड 12वीचा निकाल 'या' तारखेला होणार जाहीर, Result ची वेळही आली समोर

मुंबई तक

Maharashtra Board 12th Result 2026 LIVE: महाराष्ट्र बोर्ड 12वीच्या निकालाची प्रतीक्षा या आठवड्यात संपत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 2 मे रोजी HSC निकाल 2026 जाहीर करणार आहे.

ADVERTISEMENT

maharashtra board hsc result 2026 date time live maharashtra board 12th exam date will be declared result will be revealed soon
12वीचा निकाल
google news

Maharashtra Board 12th Result 2026 LIVE: महाराष्ट्र बोर्ड 12वीच्या निकालाची प्रतीक्षा या आठवड्यात संपत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 2 मे रोजी HSC निकाल 2026 जाहीर करणार आहे.

मुंबई: महाराष्ट्र बोर्ड 12वीच्या निकालाची प्रतीक्षा या आठवड्यात संपत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 2 मे रोजी HSC निकाल 2026 जाहीर करणार आहे. मंडळाने 30 एप्रिल रोजी रात्री  उशिरा 12 वी निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली. निकाल एका पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केला जाईल. 12वीचा निकाल डिजीलॉकरवर जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले रोल नंबर तयार ठेवावेत.

निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी आपला निकाल अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर ऑनलाइन तपासू शकतील.

HSC Result 2026 Maharashtra Board: महाराष्ट्र इयत्ता 12वी निकालाची तारीख जाहीर

महाराष्ट्र बोर्डाच्या 12वीच्या निकालाची तारीख आणि वेळ जाहीर झाली आहे. एमएसबीएसएचएसई (MSBSHSE) एचएससी निकाल 2026 शनिवार, 2 मे रोजी जाहीर होत आहे. बोर्डाने सांगितले आहे की, महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होईल.

हे वाचलं का?