चंद्रकांत पाटलांची नवाब मलिकांवर टीका, फडणवीसांची पाठराखण!
नवाब मलिक यांनी हायड्रोनबॉम्ब फोडणार सांगत आज आणखी एक पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांवर हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांनीही सूचक ट्विट केलं. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.

ADVERTISEMENT