मराठा आंदोलकांनी लाडकी बहिण योजनेत गोंधळ घातला, कारण काय? पाहा VIDEO
जालन्यात लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
ADVERTISEMENT
जालन्यात लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
Ladaki Bahin Yojana : जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथे लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या सन्मान कार्यक्रमात गोंधळ झाला. या कार्यक्रमात भाजपा आमदार नारायण कुचे यांच्या उपस्थितीत लाभार्थी महिलांना साड्या आणि पर्स वाटप करण्यात आले. मराठा आंदोलकांनी या कार्यक्रमात अचानक जोरदार घोषणाबाजी करत कार्यक्रमस्थळी गोंधळ घातला. लाभार्थी महिलांना वाटण्यात आलेल्या साड्या आणि पर्स त्यांनी जाळल्या. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलकांनी हा विरोध दर्शविला. या घटनेमुळे कार्यक्रम दूष्णेच्या आल्याचे दृश्य निर्मित झाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT