मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati sambhajinagar) पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर दिलं, सोबतच मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. Chhagan Bhujbal reverses Deevndra Fadnavis, Manoj Jarange Patil says | Reservation