Nawab Malik यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल, अडचणी वाढणार?
मुंबई तक समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वेगवेगळे आरोप केले. कॉर्डेलिया क्रुझ प्रकरण आणि धाडीवर त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले. त्याच नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते मोहित कम्भोज यांनी मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल केलाय. तर आणखीन एक जनहित याचिक नवाब मलिकांविरोधात दाखल करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT