Video : वडीगोद्रीत पुन्हा मराठा-ओबीसी आमने सामने, नेमकं काय घडलं?
Jalana News : जालन्याच्या वडीगोद्री येथे मराठा आणि ओबीसी आंदोलक पुन्हा एकदा आमनेसामने आले. दोन्ही समाजांच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि परिषरत सगळीकडे तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पोलिसांनी वेळीच उपस्थित राहून दोन गटांमधील संघर्ष रोखला.
ADVERTISEMENT

मराठा आणि ओबीसी आंदोलकांचे मतभेद काही दिवसांपासून सुरु आहेत आणि या घटनेने या संघर्षात आणखी वाढ केली आहे. या परिस्थितीत पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून वाचली. आमचे अपडेट्स पाहा आणि अधिक जाणून घ्या.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT