‘न्यायालय तुम्हाला गंमत वाटते का?’ न्यायालयाने राणा दांपत्याला झापले
उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण प्रकरणात नवनीत आणि रवी राणा यांना कोर्टाने चांगलंच फटकारलं.

ADVERTISEMENT
‘न्यायालय तुम्हाला गंमत वाटते का?’ असं म्हणत न्यायालयाने राणा दांपत्याला खडे बोल सुनावले