कोविशिल्ड, 84 दिवसांचं अंतर आणि 5 प्रश्न यावर पुणेकर RJ Kedar शी गप्पा
कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर आता 12 ते 16 आठवड्यांनी वाढवण्यात आलंय. सुरूवातीला हे अंतर 4 ते 6 आठवड्यांचं होतं. त्यानंतर त्यात बदल करून हे अंतर 6 ते 8 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आलं. त्यानंतर आता 13 मेला यात बदल करून ते आणखी वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे काय फरक पडेल? काय नुकसान होईल? अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ […]

ADVERTISEMENT
कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर आता 12 ते 16 आठवड्यांनी वाढवण्यात आलंय. सुरूवातीला हे अंतर 4 ते 6 आठवड्यांचं होतं. त्यानंतर त्यात बदल करून हे अंतर 6 ते 8 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आलं. त्यानंतर आता 13 मेला यात बदल करून ते आणखी वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे काय फरक पडेल? काय नुकसान होईल?
अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..
