दिल्लीत ठाकरे सरकारची तक्रार आणि इतर 4 बातम्या

मुंबई तक

मुंबई तक उद्धव ठाकरे सरकारबद्दल दिल्लीत तक्रार करण्यात आली आहे. पंजाबनंतर आता महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये नाराजी नाट्याची चर्चा आहे. सैन्याने सीमा भागातील नागरीकांना रेशन जमवण्याची दिली सूचना. आर्यन खानच्या बेलवर आज निर्णय होणार आहे आणि आताही भाजप आर्यन खानसाठी बॅटिंग केली आहे. राजू शेट्टीचा ठाकरे सरकारला इशारा अशा 5 ट्रेंडिंग बातम्या बघा

ADVERTISEMENT

Google CTA