आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून काही मागण्या करत पत्र लिहिले आहे. त्यात पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीची मदत कशी देता येईल याबद्दल मागणी केली आहे, 2019 साली आम्ही जीआर काढला होता, त्यात एनडीआरएफच्या नियमांच्या बाहेर जाऊन मदत केली होती. त्याची मदत घेण्याचा उल्लेख त्यात आहे. शिवाय त्यांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT