धनंजय मुंडे यांचा आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा
Dhananjay Munde targets MLA Rohit Pawar
ADVERTISEMENT
Dhananjay Munde targets MLA Rohit Pawar
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचा रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये वैचारिक मंथन शिबीर सुरू आहे. या शिबीरात अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यात राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी भाषण केलं. यावेळी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. ते काय म्हणाले? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा…
Deputy Chief Minister Ajit Pawar's group is holding an ideological brainstorming camp in Karjat in Raigad district. Many leaders attended this camp. State Agriculture Minister Dhananjay Munde spoke in this. On this occasion he criticized MLA Rohit Pawar. What did they say? Watch this full video to know…
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT