Devendra Fadnavis यांचा Sharad Pawar यांनी डबलगेम केला? Ajit Pawar पहाटे शपथविधीसाठी का गेले? | NCP
Did Sharad Pawar double game Devendra Fadnavis? What did Devendra Fadnavis say?

ADVERTISEMENT
Did Sharad Pawar double game Devendra Fadnavis? What did Devendra Fadnavis say?
देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीनं पुन्हा खळबळ उडवून दिलीय. शरद पवारांनी टाकलेल्या ट्रॅपमध्ये फडणवीसांचा गेम झाल्याची माहिती समोर आलीय. स्वतः फडणवीसांनीच याबद्दलचे गौप्यस्फोट केल्यानं खळबळ उडालीय. पहाटेच्या शपथविधीबद्दल पवारांचा डबलगेम काय, त्यात ठाकरेंचा रोल काय आणि फडणवीस कसे सापडले हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.
Did Sharad Pawar double game Devendra Fadnavis? What did Devendra Fadnavis say?