आव्हाड, ‘ती’ ऑडिओ क्लिप अन् सहाय्यक आयुक्तांना मारहाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Deputy commissioner of thane municipal corporation mahesh aher was beaten: ठाणे: मागील दोन दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी ठाणे महानगरपालिकेचे (Thane Municipal Corporation) उपायुक्त महेश आहेर (Mahesh Aher) यांचा थेट अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचे एक खळबळाजनक ट्विट केले होते. अशातच आता आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. […]

social share
google news

Deputy commissioner of thane municipal corporation mahesh aher was beaten: ठाणे: मागील दोन दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी ठाणे महानगरपालिकेचे (Thane Municipal Corporation) उपायुक्त महेश आहेर (Mahesh Aher) यांचा थेट अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचे एक खळबळाजनक ट्विट केले होते. अशातच आता आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. (deputy commissioner of thane municipal corporation mahesh aher was beaten up by ncp workers)

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ज्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त महेश आहेर यांचे संभाषण असल्याचा दावा केला जात आहे. त्या संभाषणामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना मारण्याचे वक्तव्य समोर येत आहे. मात्र मुंबई Tak या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

दरम्यान, ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निकटवर्तीयांनी महेश आहेर यांना ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयासमोरच अडवून बेदम चोप दिला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT