यशवंत जाधवांना ED ची नोटीस; राऊत, सोमय्या भिडले, पुन्हा मातोश्रीवरुन चर्चा सुरु
25 आणि 26 पेब्रुवारी 2022 रोजी यशवंत जाधव यांच्या घरावर इनकम टॅक्सची धाड पडली. यामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा झाला, पण त्यात एक नाव समोर आलं ते म्हणजे मातोश्री. या शब्दावरुन त्यावेळी अनेक आरोपप्रत्यारोप झाले, आता त्याच प्रकरणात आणखी एक मोठी बातमी समोर आलीये, ती म्हणजे यशवंत जाधवांना थेट EDने फेमा कायद्याअंतर्गत नोटीस बजावलीये.

ADVERTISEMENT