Atul Bhatkhalkar यांनी यांची Balasaheb Thorat यांनी ऑफर

मुंबई तक

ADVERTISEMENT

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut Indurikar Maharaj

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

विधिमंडळ अधिवेशनात डुप्लिकेट मोदी आल्याची चर्चा जोरात रंगली. हुबेहुब मोदींसारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीची अनेक नेत्यांनी भेट घेतली. यात एक नेते होते काँग्रेसचे बाळासाहेब थोरात. बाळासाहेब थोरातांचा या मोदींसोबतचा फोटो प्रसिद्ध झाला आणि भाजपने थेट थोरातांना पक्षप्रवेशाची ऑफरच दिली. भातखळकरांनी दिलेल्या ऑफरला काँग्रेसकडून मिश्किल उत्तर दिलं गेलंय. काँग्रेसचे नेते सचिन सावंतांनी भातखळकरांना चिमटा काढला, तर बाळासाहेब थोरातांनीही निष्ठावंत असल्याचे ठामपणे सांगितलं. नेमकं काय झालं, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत…

There was a lot of talk about duplicate Modi in the legislative session. Many leaders met this person who looked exactly like Modi. Balasaheb Thorat of Congress was one of the leaders in this. Balasaheb Thorat's photo with Modi was published and BJP directly offered Thorat to join the party. Congress has hardly responded to the offer made by Bhatkhalkar. Congress leader Sachin Sawant lashed out at the Bhatkalkars, while Balasaheb Thorat also asserted his loyalty.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT