Darshana Pawar च्या मृत्यूनंतर सोशल मिडियावर एक पोस्ट व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut darshana pawar death case

social share
google news

MPSC मध्ये सहावा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवारच्या हत्येनंतर सोशल मिडियावर अनेकांनी आपली मतं व्यक्त करायला सुरूवात केली. MPSC परीक्षांची तयारी करणारे उद्देश पवार यांनी ‘उद्देश ब्लॉग्ज’ या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली पोस्ट नंतर प्रचंड व्हायरल झाली. या पोस्टमध्ये दर्शना पवारचा आतापर्यंतचा संघर्ष, शैक्षणिक कामगिरी आणि तिच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांची झालेली अवस्था यावर भाष्य करण्यात आले आहे… तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया…

After the murder of Darshana Pawar, who passed out with sixth rank in MPSC, many people started expressing their views on social media. A post by Uddesh Pawar, who was preparing for MPSC exams, on the Telegram channel 'Uddesh Blogs' went viral. This post comments on Darshana Pawar's struggle so far, her academic achievements and her father's condition after her death... let's try to know that through this video...

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT