Mantralaya Cabin No. 602 : Ajit Pawar यांनी का नाकारली मंत्रालयातील ती केबिन?

मुंबई तक

ADVERTISEMENT

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’, हा तुकोबारायांचा अभंग तुम्ही अनेकदा ऐकला असेल. याची प्रचिती आता चक्क मंत्रालयात आलीये. ‘महाराष्ट्र हे प्रगतशील विचारांचं, पुरोगामी राज्य आहे. देशाला, जगाला आदर्श ठरतील अशा कितीतरी सामाजिक सुधारणांची सुरुवात महाराष्ट्रात झाली आहे’, असं सांगणाऱ्या अजित पवारांचंही असंच झालंय. अजितदादांनी चक्क अंधश्रद्धेच्या भीतीतून मंत्रालयातील 602 क्रमांकाचं कार्यालय नाकारलं असल्याचं समोर आलंय. हा प्रकार नेमका काय आहे आणि या 602 चा नेमका इतिहास काय? राजकारणी या कार्यालयाला अपशकुणी का म्हणतात?

Loka Sange Brahmjnana, Apuna Korde Pashan', you must have heard this abhang of Tukobaraya many times. The proof of this has now come to the Ministry. 'Maharashtra is a progressive state with progressive ideas. Ajit Pawar also said that many social reforms have started in Maharashtra which will be ideal for the country and the world. It has come to light that Ajit Dada rejected office number 602 in the ministry due to fear of superstition. What exactly is this type and what is the exact history of this 602?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT