Eknath Shinde सरकारच्या विस्तारात कोणाला मिळणार मंत्रिपदाची संधी?| Cabinet Expansion|Bharat Gogawale

मुंबई तक

Eknath Shinde Second Cabinet Expansion uday samant on Bharat Gogawale

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

सुप्रीम कोर्टानं सत्तासंघर्षाबद्दल फैसला दिला. त्यानंतर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय, ते शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे. आणि याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंचा पहिला भिडू कोण याबद्दल किल्ले रायगडावर मोठी घडामोड घडली. या व्हिडिओमध्ये आपण मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातून कोणाला संधी मिळणार, तसंच मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुहुर्ताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले, हेच बघणार आहोत.

    follow whatsapp