एकनाथ शिंदे आत्महत्या करणार होते? केसरकरांचा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले आहे, बंड यशस्वी झालं नसतं तर एकनाथ शिंदे यांनी टोकाचं पाऊल उचललं असतं असा खुलासा केसरकरांनी केला.

ADVERTISEMENT

Google CTA

एकनाथ शिंदे आत्महत्या करणार होते? केसरकरांचा गौप्यस्फोट