Gopichand Padalkar : ''शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब'', BJP आमदाराची बोचरी टीका
Gopichand Padalkar : शरद पवार यांच्या विरोधात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. पडळकर यांनी शरद पवारांना 'मिनी औरंगजेब' म्हणत राज्यातील ओबीसी, भटके विमुक्त आणि गरीब मराठे यांना त्याच्याविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
ADVERTISEMENT

पडळकरांनी पवारांच्या ५० वर्षांच्या राजकारणावर टीका करीत असा आरोप लावला की पवारांनी कधीच १०० आमदार निवडून आणले नाहीत. सोबतच त्यांनी शरद पवारांवर अहमदनगरचे नाव बदलण्याच्या विरोधात घोषणाबाजी करणार्या लोकांची चौकशी करावी असेही सांगितले. पडळकरांनी धनगर समाजाच्या मुद्द्यावरूनही शरद पवारांना लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटलं की राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोरगरीबांचे रक्षण करणारे आहेत आणि त्यांनी पवारांच्या 'दुकानाला' कुलूप लावले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT