बीडमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, महिला ढसाढसा रडली, प्रशासनाकडे केली 'ही' मागणी

मुंबई तक

बीडमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, लोकांची घरं उघड्यावर, महिलांनी प्रशासनाकडून तातडीने मदत मागितली आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

बीडमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, लोकांची घरं उघड्यावर, महिलांनी प्रशासनाकडून तातडीने मदत मागितली आहे.

social share
google news

Beed Rain Update : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरामुळे अनेक लोकांचे घरांत पाणी शिरले असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. पूरग्रस्तांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त करत सरकारकडून तातडीने मदत मागितली आहे. महिलांनी रडत रडत प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे. या स्थितीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच, पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी स्थानांतर करण्यात येत आहे. या संकटाच्या काळात प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. पावसाचा जोर थांबावा आणि लोकांचं जीवन सुरळीत व्हावं, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

    follow whatsapp