Natrang Movie : Kishor Kadam ते कवी Saumitra कसा आहे अभिनेते किशोर कदम यांचा प्रवास?

मुंबई तक

मराठीच नव्हे तर भारतीय सिनेमातील एक अग्रगण्य अभिनेता म्हणजे किशोर कदम. नटरंग,फँड्री,जोगवा असे एकाहून एक दर्जेदार सिनेमात अभिनय करणारा हा अभिनेता.. किशोर कदम कवी सौमित्र यानावाने ही तितकाच प्रसिद्ध आहे. त्याने लिहीलेला गारवा हा अल्बमही तितकाच गाजला.. या अवलिया कवी,अभिनेत्याशी मुंबई तकच्या मँटिनी शो मध्ये रंगलेल्या खास गप्पा

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

    follow whatsapp