Nitin Gadkari युट्यूबवरून 4 लाख कसे कमवतात? समजून घ्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्ते स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांची इतर राजकारण्यांपेक्षा एक वेगळी छबी आहे. अनेकदा आपल्या परखड किंवा स्पष्टवक्तेपणामुळे गडकरी चर्चेतही असतात. पण, गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत, ते म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून होत असलेल्या कमाईने…तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून गडकरींना महिन्याला […]

social share
google news

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्ते स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांची इतर राजकारण्यांपेक्षा एक वेगळी छबी आहे. अनेकदा आपल्या परखड किंवा स्पष्टवक्तेपणामुळे गडकरी चर्चेतही असतात. पण, गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत, ते म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून होत असलेल्या कमाईने…तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून गडकरींना महिन्याला चार लाख रुपये मिळतात. कसे, पाहा या व्हीडिओमध्ये

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT