महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे संकट? जाणून घ्या हवामान अंदाज

मुंबई तक

ADVERTISEMENT

व्हिडिओमधून जाणून घ्या Cyclone Asna चा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे आणि हवामान अंदाज काय सांगतोय.

social share
google news

भारतीय हवामान विभाग (IMD) IMD वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पुढील ४८ तासात विदर्भ येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा (Cyclone Asna) चा प्रभाव नेमका कुठे होणार याचा अंदाज बांधला तर कच्छ, गुजरात आणि पाकिस्तान येथे प्रभाव जाणवेल. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या व्हिडिओमधून जाणून घेऊया कुठे-कुठे सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत, आणि चक्रीवादळाचा नक्की काय परिणाम होणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT