समीर वानखेडे प्रकरणावरून जयंत पाटील यांचा भाजपवर निशाणा
मुंबई आणि महाराष्ट्रातील फ्लिम इंडस्ट्रीला बदनाम करण्याचा षड्यंत्र आहे. सीबीआय आणि इतर यंत्रणा कमी पडल्या म्हणून एनसीबी ऍक्टिव्ह झालेले दिसते. एनसीबीच्या धाडींमध्ये भारतीय जनता पक्षातील कार्यकर्ते हाताला पकडून घेऊन जाताना दिसत आहे. सर्व षडयंत्र महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..
ADVERTISEMENT

मुंबई आणि महाराष्ट्रातील फ्लिम इंडस्ट्रीला बदनाम करण्याचा षड्यंत्र आहे. सीबीआय आणि इतर यंत्रणा कमी पडल्या म्हणून एनसीबी ऍक्टिव्ह झालेले दिसते. एनसीबीच्या धाडींमध्ये भारतीय जनता पक्षातील कार्यकर्ते हाताला पकडून घेऊन जाताना दिसत आहे. सर्व षडयंत्र महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT