अजित पवारांच्या बंडानंतर जयंत पाटलांनी उचललं मोठं पाऊल

मुंबई तक

अजित पवार यांनी बंड करुन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत या ९ मंत्र्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

अजित पवारांच्या बंडानंतर जयंत पाटलांनी उचललं मोठं पाऊल 

    follow whatsapp