तुळजा भवानी देवीचे दागिने गहाळ, सोन्याचा मुकुट, मंगळसुत्र, नेत्रजोड, माणिक मोती गहाळ

मुंबई तक

Jewels of Tulja Bhawani Devi are missing, gold crown, mangalsutra, eye pair, ruby ​​pearls are missing.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

धाराशिवमधील तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने गायब झाल्याची माहिती उघड झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली आहे. दागिने गहाळ प्रकरणी संबंधित महंत, पुजारी, धार्मिक व्यवस्थापक यांची जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे. आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील सोन्याचा मुकुट, मंगळसुत्र, नेत्रजोड, माणिक मोती गहाळ झाले आहेत

Jewels of Tulja Bhawani Devi are missing, gold crown, mangalsutra, eye pair, ruby ​​pearls are missing.


    follow whatsapp