Nawab Malik यांच्या राजीनामा बोर्डवर Narhari Zirwal यांनीही केली सही

मुंबई तक

ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च 2022 पासून सुरु झाले आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच भाजपकडून नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आग्रही भूमिका घेण्यात आली होती. त्याचदरम्यान भाजपकडून स्वाक्षरी मोहिमही घेण्यात आली होती, त्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही केली सही.

social share
google news
mumbaitak

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT