कन्हैया कुमार आता काँग्रेस चालवणार का ?

मुंबई तक

डाव्या विचारांचे नेते कन्हैयाकुमार यांनी अलिकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. काँग्रेस पक्ष कन्हैय्याकुमार यांना पक्षात घेण्याबाबत विचाराधीन आहे. जिग्नेश मेवाणी हे देखील काँग्रेसच्या संपर्कात होते आणि ते राहुल गांधींना भेटले होते. कॉँग्रेस नव्याल चेहऱ्याच्या शोधात आहे का?

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

    follow whatsapp