बाळासाहेबांनी लालबागच्या राजाची सोन पावलं मातोश्रीवर आणायला सांगितली होती तेव्हा
मुंबई तक: लालबागच्या राजाला दरवर्षी लाखो रुपयांचे दागिने भक्त भेट देतात. तसंच लाखो रुपयांचे दागिने दरवर्षी राजाला घातले जातात. हे दागिने बनवणारे आणि या दागिन्याची निगा रागणारे नाना वेदक राजाच्या दागिन्यांबद्दलच्या आठवणी सांगताहेत. नाना वेदक यांनी बाळासाहेब ठाकरेंना दाखवायला राजाची पावलं नेली होती
ADVERTISEMENT

हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT