लालबागच्या 'त्या' व्हिडीओचे सत्य काय?

मुंबई तक

लालबागच्या दर्शन रांगेतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात सामान्य लोकांना धक्के दिले जातात व VIP लोकांना विशेष वागणूक दिली जात आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

लालबागच्या दर्शन रांगेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्यात एकीकडे सामान्य लोकांना धक्के दिले जातायत तर दुसरीकडे VIP लोकांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जातीय. यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबतचं fact check करायला आम्ही लालबागला जाऊन पोहोचला. बघुया काय नेमकं घडतंय. इंडिया टुडेच्या मराठी युट्यूब चॅनलवर आम्ही महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत समजावण्यासाठी प्रयत्नशील असतो.

    follow whatsapp