ललीत पाटील प्रकरणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
Letter of Congress MLA Ravindra Dhangekar to Chief Minister Eknath Shinde on Lalit Patil case

ADVERTISEMENT
ससून रुग्णालयातून पळून गेलेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील अजून सापडलेला नाही. या प्रकरणाने राजकीय वळण घेतलं असून, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय. या पत्रात त्यांनी ललित पाटील प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी केलीये. धंगेकरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया…